महाराष्ट्र शासन
पुनर्वसन व्यवस्थापन प्रणाली
प्रकल्पग्रस्त खातेदारांच्या जमीन संपादन आणि पर्यायी जमीन वाटपाचे सुलभ, पारदर्शक आणि डिजिटल व्यवस्थापन.
जमीन संपादन नोंदी
संपूर्ण डिजिटल रेकॉर्ड
प्रत्येक खातेदाराचे खाते नंबर, गट नंबर, संपादित क्षेत्र आणि उर्वरित क्षेत्र एकाच ठिकाणी सुरक्षितपणे जतन करा.
पर्यायी जमीन वाटप
पारदर्शक प्रक्रिया
विस्थापित व्यक्तींना दिलेल्या पर्यायी जमिनीचा संपूर्ण तपशील – आदेश क्रमांक, दिनांक, क्षेत्र आणि ताबा स्थिती.